आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे, या सात लोकांना चुकूनही नमस्कार करू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सांगितल्या गेलेल्या प्रथा मनुष्याच्या विचार आणि व्यवहाराला अनुशासित करून जीवनाचा स्तर उंच करतात. याच कारणामुळे हिंदू धर्माची श्रेष्ठता प्रथा-परंपरांमुळे कायम आहे.

यामधीलच एक प्रथा आहे - नमस्कार. ही शारीरिक मुद्रा संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ओळख आहे. कारण प्रत्येक क्रिया आणि व्यवहाराचे महत्त्व मर्यादेशिवाय अपूर्ण आहे. दोन्ही हात जोडून विनम्रतेने केला गेलेला नमस्कार सर्वात पहिले व्यक्तीचा अहंपणा दूर करतो, जो विविध मानसिक आणि व्यावहारिक दोषांचे कारण आहे. याच कारणामुळे हिंदू धर्म शास्त्रामध्ये नमस्कार करण्यासाठी नियम सांगण्यात आले आहेत. ज्यांचे पालन तुमच्यासोबत इतरांसाठीही हितकारक आहे.

अभिवादनाला व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. ‘नमस्कार’ यासारखे जादू करणारे शब्द सामाजिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘नमस्कार’ हा शब्द संस्कृतमधील ‘नम:ए ओम’ तथा ‘कार’ मिळून तयार झाला आहे. नमस्कार याचा अर्थ मी तुम्हाला नमन करतो. नमस्कार करणे खूप फायद्याचे आहे. व्यक्तीचे ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम नमस्कार करतो. हा लोकव्यवहाराअंतर्गत आणि दुसर्‍या व्यक्तीला महत्त्व देण्यासाठी केला जातो.

हा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक सक्षम आणि प्रभावशाली बनवण्याची क्षमता ठेवतो. नमस्काराला एवढे महत्त्व असण्याच्या मागे एक मूलभूत कारण आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीत स्वत:चा अहंकार लपलेला असतो. त्यामुळे ती व्यक्ती सन्मानाची इच्छा बाळगते आणि कोणत्याही स्तरावर तथा इतर व्यक्तीसोबत नमस्काराने सुरुवात करण्यापासून दूर राहते. अशा व्यक्तीशी नातेसंबंध तयार करण्यासाठी नमस्कार करणे फायद्याचे ठरते. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या सात व्यक्तींना नमस्कार करू नये.
स्नान करत असलेला व्यक्ती - स्नानाची वेळ नमस्कार करण्यासाठी योग्य स्थिती मानली जात नाही. कारण ही तुम्हाला आणि त्या व्यक्तीला असहज करू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर कोणत्या सहा व्यक्तींना नमस्कार करू नये...