आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या वचनांवर विश्वास नका ठेवू, वाचा महत्त्वाच्या टिप्स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाच्या ठिकाणी अथवा परिवारात भावनांना विशेष महत्त्व असते. परंतु प्रत्येक ठिकाणी अशा काही व्यक्ती भेटतात, ज्या भावनेच्या आधारे संबंधांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. यापासून सुरक्षित राहण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स...

1>अधिकच आशादायी वचन आणि धोकेदायक धमकी या वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका.
2>जर आपली शारीरिक भावनात्मक गरज पूर्ण होण्यात काही समस्या उद‌्भवत असतील तर अशा वेळी सावधान राहा. कारण कठीण परिस्थितीत प्रभावित होणे सोपे असते.
3> कोणी जुन्या गोष्टी अथवा सामाजिक कारणे सांगून स्पष्टीकरण देत असेल तर त्याचे उद्देश आधी तपासून घ्या. ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतील.
4> कोणाच्या दडपणातून निर्णय घेऊ नका. ते घातक ठरू शकतात.
5> अखेर समजूनही आपल्यासोबत चुकीचचे होत असेल तर शांत राहा. तेव्हा गंभीर परिस्थितीला समजून घेऊ शकाल.