आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज करावेत हे 5 काम, यामुळे घरात कायम राहते सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. हे 5 यज्ञ अशाप्रकारे आहेत -

श्लोक
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्।
होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम्।।

अर्थ
वेदांचे अध्ययन करणे आणि करवून घेणे म्हणजे ब्रह्मयज्ञ, आपल्या पितरांचे श्राध्द-तर्पण करणे म्हणजे पितृ यज्ञ, हवन करणे म्हणजे देव यज्ञ, बलिवैश्वदेव करणे म्हणजे भूत यज्ञ आणि अतिथिंचा सत्कार करणे किंवा त्यांना भोजन खावू घालणे म्हणजे नृयज्ञ अर्थात मनुष्य यज्ञ असतो.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ....
बातम्या आणखी आहेत...