आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास कुटुंबातील सर्व सदस्य राहतील सुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबातील सुख कायम ठेवण्यासाठी सर्व सदस्यांनी या 3 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात...
1. व्यक्तिगत सुखापेक्षा सर्वात पहिले कुटुंबाचे हित पाहावे.
2. एकमेकांवर स्वतःची आवड थोपू नका.
3. घरामध्ये शिस्त असावी, बंधन असू नये.

अनेकवेळा कुटुंबातील सदस्य इतरांवर स्वतःची आवड लादण्याचा प्रयत्न करतात. मोठे स्वतःची सर्व कामे, सर्व विचार, सर्व नियम छोट्यांवर लादतात. पत्नी पतीच्या आवडीनुसार जगते. लहान मुले आई-वडिलांच्या आधीन असतात. कुटुंबामध्ये शिस्त असावी, परंतु ती शिस्त बंधन वाटू लागली तर मनाचे नाते तुटू लागते. कुटुंबाच्या सुखासाठी या तीन गोष्टींपासून दूर राहावे.

पुढे वाचा, कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी या गोष्टी कशा उपयुक्त ठरतात...