आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैवाहिक जीवनात अजिबात करु नये या 3 चूका, जोडीदारासोबत नेहमी राहतील प्रेमाचे संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकांनी विवाहाची आपल्‍या पद्धतीनूसार व्‍याख्‍या केली आहे. विवाह हा एक महत्‍त्‍वपूर्ण संस्‍कार तर आहेच मात्र शास्‍त्रामध्‍ये याला यज्ञदेखील मानले गेले आहे. यज्ञामध्‍ये यजमान आहुती देतो तेव्‍हा 'स्‍वाहा' म्‍हणतो. याचा अर्थ असतो की, मी आपल्‍या हिस्‍सा त्‍या देवतेला अर्पित करत ज्‍याच्‍यासाठी मंत्रोच्‍चार केला गेला. जेव्‍हा देवतेला तो हिस्‍सा प्राप्‍त होतो तेव्‍हा ते 'तथास्‍तू' म्‍हणतात याचा अर्थ होतो की, तुम्‍हाला याचे फळ मिळेल. यज्ञाची ही साधारण क्रिया असते.

विवाहालाही यज्ञ म्‍हणण्‍यामागील एक कारण म्‍हणजे यज्ञासाठी एक व्‍यवस्‍था करावी लागते. सामग्री एकत्र करावी लागते. सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे ही क्रिया बसून करावी लागते. विवाहानंतर सुखी कौटुंबिक जीवन जगण्‍याची प्रत्‍येकाचीच इच्‍छा असते. मात्र तीन चुका अशा आहेत ते केल्‍यास कौटुंबिक जीवनात व्‍यक्‍ती हमखास अपयशी होतो. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, वैवाहिक जीवनात करु नये या 3 चुका...

 
 
बातम्या आणखी आहेत...