आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, घरात फिश अ‍ॅक्वेरियम कोठे ठेवावे आणि हे ठेवण्याचे फायदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तूशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या घरामध्ये सुख-शांती आणि प्रगतीच्या प्रतिक ठरल्या आहेत. यामुळे लोक आजकाल घरामध्ये अशा अनेक वस्तू ठेवतात ज्या वास्तू आणि फेंगशुईशी संबंधित आहेत. या वस्तू घरामध्ये सकारात्मक उर्जा कायम ठेवतात. फिश अ‍ॅक्वेरियमसुद्धा एक शुभ प्रभावकारी वस्तु आहे. फेंगशुई शास्त्रानुसार माशांमध्ये अशी शक्ती असते, ज्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.

कोठे ठेवावे फिश अ‍ॅक्वेरियम
फेंगशुई शास्त्रानुसार अ‍ॅक्वेरियम उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. फिश अ‍ॅक्वेरियम झोपण्याच्या किंवा स्वयंपाकाच्या खोलीत ठेवू नये. या स्थानावर फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्यास संपत्तीचा नाश होतो. वैवाहिक जीवनातील प्रेम कायम ठेवण्यासाठी फिश अ‍ॅक्वेरियम घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवावे.
घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याचे लाभ - फेंगशुई शास्त्रानुसार अ‍ॅक्वेरियममध्ये माशांच्या संख्येला जास्त महत्त्व आहे. अ‍ॅक्वेरियममध्ये कमीत कमी नऊ मासे असणे आवश्यक आहे.

पुढे जाणून घ्या, फिश अ‍ॅक्वेरियममध्ये नऊ मासे ठेवण्यामागचे कारण...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)