आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या 6 ठिकाणांची चुकूनही डेटसाठी करू नका निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चा जर डेटिंगची सुरु असेल तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भेटण्याची जागा कोणती निश्चित करावी. भेटीसाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीच्या एकांत भेटीसाठी योग जागेची निवड करणे आवश्यक आहे. तुमची भेट कशी राहणार हे तुम्ही डेटिंगसाठी निवडलेल्या जागेवर अवलंबून राहते.आज आम्ही तुम्हाला अशा 6 ठिकाणांची माहिती देत आहोत जेथे डेटसाठी चुकूनही जाऊ नये.