आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बासरी आणि झाडूनेही दूर होऊ शकतात वास्तुदोष आणि तुमच्या समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात चढ-उतार येणे सुरूच असते. यामधील काही समस्या घरातील वास्तूदोषामुळे असू शकतात. हे वास्तुदोष काही छोटे-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त महागडेही नाहीत आणि यासाठी घराची तोडफोड करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला कशी छोटे-छोटे सोपे वास्तू उपाय सांगत आहोत.

- कृष्ण हा सोळा कलांनी परिपूर्ण असल्याचे पुराणात सांगितले आहे. श्रीकृष्णाची सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे बासरी. कृष्ण जेंव्हा बासरी वाजवत असे तेंव्हा पूर्ण गोकुळ मंत्रमुग्ध होऊन बासरी ऐकत असत. त्यामुळे बासरीला संमोहन आकर्षणाचे प्रतिक मानले गेले आहे. त्यामुळे असे मानण्यात येते की जर घरात बासरी असेल तर वास्तुदोष नष्ट होतो. बासरीमधून प्रवाहित झालेली नकारात्मक उर्जा सकारात्मक उर्जेत बदलते. बासरी शांती आणि समृद्धीचे प्रतिक आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ बासरी ठेवावी. बासरीमुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढण्यास मदत होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आणखी काही खास वास्तू उपाय...