आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बासरी, घड्याळ आणि झाडूने दूर होऊ शकतात तुमच्या अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात चढ-उतार येणे सुरूच असते. यामधील काही समस्या घरातील वास्तूदोषामुळे असू शकतात. हे वास्तुदोष काही शोते-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त महागडेही नाहीत आणि यासाठी घराची तोडफोड करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला कशी छोटे-छोटे सोपे वास्तू उपाय सांगत आहोत.