आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी आणि शांत जीवन जगण्यासाठी रामायणातील एक खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळामध्ये मनुष्यावर भौतिक सुखाची इच्छा एवढी हावी झाली आहे की, तो योग्य आणि अयोग्यामधील फरक समजून देखील त्याकडे कानाडोळा करत आहे. हीच विवेकहीनता भविष्यात जीवनामध्ये अशांतता पसरवते. सुखी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी फक्त पैशाच महत्त्वाचा नसून त्यासोबतच सर्व नाते, भावना आणि अदृश देव कृपासुद्धा महत्त्वाची आहे.

हिंदू धर्मग्रंथ श्रीरामचरितमानसमध्ये व्यावहारिक जीवनाशी संबंधित एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही गोष्ट आयुष्यात नसल्यास व्यक्ती सुख आणि शांतीने जगू शकत नाही.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, सुखी आणि शांत जीवन जगण्याचे एक खास सूत्र....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)