हिंदू धर्मामध्ये कोणत्याही स्त्रीचा सन्मान व आदर करणे हे महत्त्वाचे जीवन मूल्य सांगण्यात आले आहे. धर्म परंपरेमध्ये देवीची विविध रूपे सांगण्यात आली आहेत. त्याचबरोबर संसारिक दृष्टीकोनातून गृहस्थ जीवनात स्त्रीला कुटुंबाचे केंद्र मानले गेले आहे. स्त्रीच कुटुंबाचे योग्य संतुलन ठेवून पुरुषासोबत विविध जबाबदार्या स्वीकारून कुटुंबाला सुखी ठेवते.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या दोन सूत्रांचा प्रत्येक व्यक्तीने विशेषतः पुरुषांनी अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या सूत्रांच्या माध्यमातून न केवळ स्त्री आणि घराला नुकसानीपासून वाचवले जाऊ शकते, तर या दोन गोष्टींवर पुरुषाचे सुखसुद्धा अवलंबून आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, दोन खास सूत्र...
(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)