आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधील या 8 गोष्टी केल्याने मिळतो आनंद, या 6 कामांमुळे मिळते सुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींशी जुळण्याचा भाव कुठे न कुठे तरी असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित विविध पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल असे नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 8 गोष्टींचा अवलंब केल्यास जीवन आनंदी राहते. तसेच सहा कामे ज्यामुळे जीवन सुखी होऊ शकते.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
प्राणाघातान्निवृति: परधनहणे संयम: सत्यवाक्यं
काले शक्तया प्रदानं युवतिजनकथामूकभाव: परेषाम्।
तृष्णास्त्रोतोविभंगो गुरुषु च विनय: सर्वभूतानुकम्पा
सामान्य: सर्वशास्त्रेष्वनुपहतविधि: श्रेयसामेष पन्था:।।

या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ असा आहे की, मनुष्याने 8 गोष्टींचा मन, विचार आणि व्यवहारामध्ये अवलंब करणे आवश्यक आहे...

- सत्य बोलणे
- शक्ती आणि वेळेनुसार दान करणे
- गुरु आणि गुण, वयाने कोणत्याही रुपात आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी सन्मान आणि नम्रतेचा भाव ठेवणे
- सर्वांबद्दल दया भाव ठेवणे
- मनामध्ये निर्माण होणार्या वासना आणि इच्छांवर नियंत्रण ठेवणे
- परस्त्री आणि पुरुषाविषयी एक्याने आणि बोलण्यापासून दूर राहावे
- इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगणे
- प्रत्येक जीवासाठी अहिंसा भाव ठेवणे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गृहस्थी आणि व्यावहारिक जीवनाशी संबंधित आणखी काही अनमोल उपयोगी गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)