आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Formulas For Get Happiness And Peace Of Scripture

सुख व शांतीसाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने करावेत हे 8 शास्त्रोक्त कर्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार पाप मनुष्याच्या दुःख आणि पतनाचे कारण तर पुण्य सुख आणि यशाचे कारण असते. परंतु सध्याचे धावपळीचे जग पाप किंवा पुण्य कर्माचा विचार करण्यासाठी वेळही देत नाही. याच कारणामुळे मनुष्याला सुख-दुःख आणि संकटांचा सामना करावाच लागतो.

या व्यक्तिरिक्त प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या विचारांचा भाव कुठे न कुठे तरी नक्की असतो. शास्त्रामध्ये मन, वचन आणि कर्माशी संबंधित पाप-पुण्य सांगण्यात आले आहेत, यांची माहिती प्रत्येक मनुष्याला नसते. यामुळे येथे आम्ही शास्त्रामधील अशी आठ कामे सांगत आहोत, ज्यांना पुण्य कर्म मानले गेले आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी ही कामे सुखी आणि यशस्वी जीवनासाठी महत्त्वपूर्ण मानण्यात आली आहेत. या गोष्टी प्रत्येक काळ, स्थान आणि व्यक्तीसाठी श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सुखी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आठ गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)