आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करू नका ही 5 कामे, यामुळे अपमानालाच सामोरे जावे लागते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात मान-सन्मानाचे खूप महत्त्व आहे. असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला घर-कुटुंब, समाजात कोणताही मान-सन्मान नसेल त्याला जिवंतपणीच मृत्युसामान त्रास सहन करावा लागतो. इतिहसात असे अनेक उदाहरण आढळून येतात, ज्यांनी मान-सन्मानासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा आहुती दिली.

याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या वाईट कामांमुळे आयुष्यात कधी न कधी अपयश म्हणजे अपमानाचा सामना करावा लागतो. या कामांमुळे त्यांना मान खाली घालून जगावे लागते. गरुड पुराणामध्ये अशाच काही खास कामांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामुळे व्यक्तीला मान खाली घावली लागते.

गरुड पुराणातील एक श्लोक
दाता दरिद्र: कृपणोर्थयुक्त: पुत्रोविधेय: कुजनस्य सेवा।
परापकारेषु नरस्य मृत्यु: प्रजायते दुश्चरितानि पञ्च।।

अर्थ - 1. दरिद्री असून दाता होणे, 2. धनवान असूनही कंजूस होणे, 3. मुलगा आज्ञाधारक नसणे, 4. दुष्ट लोकांची सेवा करणे, 5. इतरांचे अहित करताना मृत्यू होणे. या पाच कामांमुळे अपमानच सहन करावा लागतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ही 5 कामे केल्यामुळे कशाप्रकारे अपमान होऊ शकते....
बातम्या आणखी आहेत...