आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी यश आणि फायदा हवा असल्यास लक्षात ठेवा या 4 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणामध्ये काही कार्य असे सांगण्यात आले आहेत, जे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी न कधी नक्की करतो. या कामांमुळे त्याला यश प्राप्त होत नाही. गरुड पुराणात सांगण्यात आलेल्या या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, नेहमी यशस्वी आणि फायद्यात राहाल.

1. मळके कपडे परिधान करू नका
जे लोक धन आणि सर्व सुखसुविधांनी संपन्न असूनही मळके, जुने कपडे परिधान करतात त्यांची प्रगती आणि संपन्नता समाप्त होते. महालक्ष्मी अशा लोकांचा त्याग करते आणि समाजातही यांचा मान-सन्मान नष्ट होतो. स्वच्छ कपडे परिधान करून नेहमी प्रसन्न राहणाऱ्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा राहते. अशा लोकांच्या जीवनात नेहमी सकारात्मक उर्जा राहते आणि हे सहजपणे यश प्राप्त करतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 3 गोष्टी...