आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराण : या 5 व्यक्तींसोबत नेहमी कठोर व्यवहारच केला पाहिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेग-वेगळा असतो. तसेच वेग-वेगळ्या लोकांकडून काम करून घेण्याची पद्धत देखील वेग-वेगळी असते. तुम्हाला जर एखाद्या सज्जन व्यक्तीकडून काम करून घ्यायचे असेल तर, तुम्हाला त्याच्याशी नम्रतेनेच बोलावे लागेल. तरच ती व्यक्ती तुमचे काम करेल. पण जर एखाद्या दुष्ट व्यक्तीकडून काम करून घ्यायचे असेल तर, अशा व्यक्तींसोबत तुम्हाला कठोर व्यवहार करणे आवश्यक आहे.
अशा व्यक्तींसोबत कठोर व्यवहार केल्यानंतरच या व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकू शकतील. गरुड पुराणातदेखील अशाच काही व्यक्तींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या व्यक्तींसोबत कठोर अनुशासन ठेवल्यानंतरच अशा व्यक्ती मृदु म्हणजे नरम स्वभावात बोलण्यास सुरूवात करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यक्तींबद्दल सांगणार आहोत.
गरुड पुराणानुसार 1- दुर्जन, 2- शिल्पकार, 3- दास, 4- ढोलक इत्यादी वाद्य व 5- दुष्ट स्त्री यांच्यासोबत नेहमी कठोर व्यवहार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या 5 लोकांबद्दल विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा -