आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, गायत्री महामंत्राचा सोपा अर्थ आणि 7 शुभ प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक दृष्टीनुसार गायत्री देवीची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तसेच आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख गायत्री देवेच्या कृपेने प्राप्त होते. गायत्री देवीच्या साधनेमध्ये गायत्री मंत्राचे महत्व खूप आहे. या मंत्रातील चोवीस अक्षरे फक्त देवी-देवतांचे स्मरण करण्याचे बीज नसून, हे बीज अक्षर वेद, धर्मशास्त्रात सांगितलेल्या अद्भुत ज्ञानाचा आधार आहेत.

वेदांमध्ये गायत्री मंत्रापासून आयु, प्राण, प्रजा, कीर्ती, पशु, धन आणि ब्रह्मचर्य स्वरुपात मिळणारे हे सात फळ सांगितले आहेत.

गायत्री मंत्राचा अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...