आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get These 6 Tremendous Benefit By Take Meals Lower Than Appetite

PHOTOS : पोटभर नाही, थोडे कमी जेवल्याने होतात हे 6 जबरदस्त फायदे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये मनुष्याला सोसाव्या लागणा-या त्रासाचे खरे कारण म्हणजे खराब दिनचर्या. धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास जोपर्यंत जीवनाला संयम आणि नियमाने साधले जात नाही, तोपर्यंत अडचणी चालूच राहतात. शास्त्रानुसार स्वस्थ आणि सुखी जीवनासाठी आहार म्हणजेच खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

आहाराच्या प्रभाव आपल्या विचारांवरही पडत असतो. आपण ज्याप्रकारचा आहार घेतो त्याप्रकारे आपले विचार बनतात. यामुळे जीवनातील सुख-दुःख, यश, अपयश नियत होतात. कसा आणि किती आहार शरीर आणि यशासाठी आवश्यक आहे? याचे उत्तर महाभारतामध्ये फार चांगल्या पद्धतीने देण्यात आले आहे.

आहार व्यवस्थित असेल तर मनुष्याला सहा चमत्कारिक फायदे होतात.
महाभारतातील एक श्लोक...
गुणाश्च षण्मितभुक्तं भजन्ते आरोग्यमायुश्च बलं सुखं च।
अनाबिलं चास्य भवत्यपत्यं न चैनमाद्यूत इति क्षिपन्ति।।

अर्थ - स्वल्पाहार म्हणजे थोडे किंवा भुकेपेक्षा कमी जेवण केल्याने हे सहा फायदे होतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास फायदे...