आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : इतरांवर प्रभाव टाकण्याच्या 7 उपयुक्त पद्धती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेल्या कामाची प्रेरणा आतून मिळते, अशी तुमची समजूत असेल. ही इच्छा आपण वापरत असलेल्या ब्रँडेड वस्तू, महागडी कार किंवा घरासारख्या इतर वस्तूंमार्फतही व्यक्त केली जाऊ शकते. या गोष्टींनी तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही काळासाठीच प्रभावित करू शकता, पण दीर्घकाळ प्रभावित करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त नाही. इतरांवर दीर्घकाळ प्रभाव टाकण्याच्या काही पद्धती..