आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happiness And Wisdom By This Steps Of Worship Lord Ganesh And Devi In Navratri

चतुर्थी-नवरात्र योग : हा उपाय पूर्ण करेल बुद्धी आणि समृद्धीची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धी आणि शक्तीचा समन्वय साधल्यास मनुष्याच्या जीवनात यश कायम टिकून राहते. असे म्हटले जाते की बुद्धीच्या जोरावर मनुष्याला यशस्वी, सुखी, समृद्ध जीवनाची प्राप्ती होते. आज नवरात्रीमधील चतुर्थी आणि विनायक चतुर्थी असा योग जुळून आला आहे. चतुर्थी हा बुद्धीचे स्वामी श्रीगणेश यांच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो.

या शुभ योगामध्ये शक्तीची देवी आणि बुद्धीचे देवता श्रीगणेश यांची विशेष मंत्रांनी पूजा केल्यास जीवनात बुद्धी संपन्न आणि समृद्धी प्राप्त होईल.

पूजा उपाय आणि मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...