आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहेत या गोष्टी, सकाळीच उरकून घ्याव्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवस छान जातो. याच कारणामुळे सकाळी उठल्यानंतर आपले विचार सकारात्मक होतील अशी काही कामे करावीत. प्राचीन मान्यतेनुसार येथे जाणून घ्या सकाळ-सकाळी करण्यात येणारे 10 महत्तवपूर्ण कार्य.

1. दररोज सकाळी लवकर उठावे
जे लोक दररोज सकाळी लवकर उठतात त्याच्यामध्ये दिवसभर उत्साह कायम राहतो. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी अंथरून सोडावे. असे केल्याने देवी-देवतांची कृपा प्राप्त होती तसेच आरोग्य लाभ होतो. सकाळचे वातावरण आरोग्यासाठी वरदान असते. उशिरा उठल्याने दिवसभर शरीरात आळस राहतो. सकाळी लवकर उठल्यास रात्रीसुद्धा लवकर झोप लागेल. यामुळे तुम्ही दिनचर्या व्यवस्थित राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणती 9 कामे सकाळी उठल्यानंतर करावीत...
बातम्या आणखी आहेत...