आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाचा ताण कमी करण्यासाठी वीकेंड साजरा करा रिलॅक्स..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारपासून शुक्रवारपर्यंत एवढी कामे गोळा होतात की, ती पूर्ण करण्यासाठी वीकेंडची प्रतीक्षा असते. वीकेंड येतो तेव्हा मित्र, कुटुंब, स्वच्छता, पार्टी यामध्ये पूर्ण वेळ निघून जातो. त्यामुळे वीकेंड जास्त व्यस्त असल्याचे म्हणावे लागते. तुमच्या वीकेंडला ढीगभर कामे असू नये यासाठी केवळ आपल्या वेळेचे व्यवस्थापन करावे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कसा प्लान करावा वीकेंड...