आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषि-मुनि नेहमी तरुण राहण्यासाठी वापरत होते या चमत्कारी पध्दती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्र जागरणासाठी योग सर्वात सोपे माध्यम आहे. कुंडलिनीच्या सात चक्रांमधील पाचवे चक्र म्हणजेच विशुध्दी चक्र शुध्दिकरणाचे केंद्र आहे. याचा संबंध जीवन चेतनेच्या शुध्दिकरण आणि संतुलनासोबत आहे. योगींनी याला अमृत आणि विषाच्या केंद्राच्या रुपात परिभाषित केले आहे. विशुध्दी चक्राच्या साधनेने एक अशी स्थिती प्रकट होते. ज्यामुळे जीवनात अनेक विशिष्ट आध्यात्मिक अनुभव येतात. यामुळे साधकाच्या ज्ञानात वृध्दि होते. जीवनात कष्ट न राहता आनंद राहतो.

कोठे असते हे चक्र
हे चक्र ग्रेव जालिकामध्ये गळ्याच्या बरोबर मागे आहे. याचे क्षेत्र गळ्याच्या समोर किंवा थायराइड ग्रंथिवर आहे. शारीरिक स्तरावर विशुध्दिचा संबंध ग्रसनी आणि स्वर यंत्र तंत्रिका जालकांसोबत आहे. योगशास्त्रांमध्ये याला प्रतीकात्मक रुपात गडद भू-या रंगाप्रमाणे सांगितले आहे. परंतु काही साधकांनी याचा अनुभव 16 पाकळ्यांच्या जांभळ्या रंगाच्या कमळाप्रमाणे केला आहे. या 16 पाकळ्या या केंद्रासंबंधीत नाडिंशी संबंधीत आहे. प्रत्येक पाकळीवर संस्कृतचे एक अक्षर चमकदार सिंदूरी रंगने लिहिला आहे - अं, आं, इं, इ, उं, ऊं, ऋं, ऋं, लृं, लृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अः. हे आकाश तत्त्वाचे प्रतीक आहे. विशुध्दि चक्राच्या त्या साधकासाठी आहे, ज्यांचे इन्द्रिय निर्दोष आणि नियंत्रित आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या साधनाविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...