आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Will Anyone Get Demise? Disclose These 3 Facts

कोणाचा मृत्यू कसा होणार? या 3 लक्षणांवरून लगेच समजेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मानुसार जीवनात चांगल्या-वाईट कर्मानुसार सुख, दुःख प्राप्त होतात, ठीक त्याचप्रमाणे सत्कर्म आणि दुष्कर्मानुसार आपला मृत्यू नियत होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास याला सद्गती आणि दुर्गती संबोधले जाते. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यामुळे धर्मग्रंथ आपल्याला नेहमी चांगले गुण, विचार, आचरण ठेवा अशी शिकवण देतात. मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख गरुड पुराणामध्ये करण्यात आला आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणाचा मृत्यू कशाप्रकारे होतो....