आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Be Happy By These Two Task Of Wife Than Look Beauty

PICS: पतीला सौंदर्यापेक्षाही जास्त सुख मिळते पत्नीच्या या दोन कामांमुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार स्त्री कुटुंबाचे केंद्रबिदू असते. यामुळे विशेषकरून स्त्रीच्या चांगल्या-वाईट आचरणावरून कुटुंबाचे सौभाग्य-दुर्भाग्य ठरते. गृहस्थ जीवनामध्ये विविध कामांमध्ये पुरुषासोबत स्त्रीचे महत्वही अधिक असते. याच कारणामुळे धर्मशास्त्रामध्ये स्त्रीसाठी दोन कामे खूप महत्वाची सांगितली गेली आहेत, जी शारीरिक सौंदर्यापेक्षा पतीला जास्त प्रमाणात शांतात प्रदान करतात. तसेच पतीच्या मनामध्ये स्वतःबद्दल जास्त विश्वास निर्माण करू शकतात.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणती आहेत स्त्रियांची ती दोन कामे...