आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत त्या सुंदर स्त्रिया ज्यांनी देवांनाच नाही तर ऋषी-मुनींनाही मोहित केले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मग्रंथांमध्ये ज्याठिकाणी स्वर्गाच्या सौंदर्याचे वर्णन मिळते त्याठिकाणी अप्सरांचे नृत्य आणि त्यांच्या सुंदरतेचेही वर्णन करण्यात आले आहे. अप्सरा ज्या दिसण्यात सुंदर आणि कलेमध्ये दक्ष स्त्रिया सांगण्यात आल्या आहेत. यांच्यावर फक्त देवच नाही तर ऋषी-मुनीही मोहित झाले आहेत. यांना इंद्राच्या सभेतील कुशल नर्तकी आणि संगीतामध्ये माहीर कलाकाराच्या रुपामध्ये चित्रित करण्यात आले आहे.

आज आम्ही तुम्हाला धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या अप्सरांची नावे सांगत आहोत...

- इंद्रलक्ष्मी, हर्षा, काम्या, कर्णिका, क्षेमा, केशिनी

- लक्ष्मणा, लता, मनोरमा, मारिची, मेनका मिश्रास्थला, मृगाक्षी

- अंबिका, अलम्वुषा, अनावद्या, अनुचना, अरुणा, असिता

- बुदबुदा,रक्षिता, रंभा, रितुशला,

- चंद्रज्योत्सना, देवी, घृताची, गुनमुख्या, गुनुवरा

- नाभिदर्शना, पूर्वचिट्टी, पुष्पदेहा

- सौरभेदी ,साहजन्या, समीची, शारद्वती, शुचिका

-सोमी, सुवाहु, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुराता

- उमलोचा, उर्वशीएतिलोत्तमा।

- विषवची, वपु, वरगा, विद्युतपर्ना, विषवची