आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटे बोलत असाल तर काहीच कामाचे नाहीत तुमचे हे 5 चांगले काम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मीकि रामायण रामाच्या जीवन आणि आदर्शांवर आधारिक एक खुप महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. यामध्ये असे 5 काम सांगितले आहेत जे खोट बोलणे सोडल्याशिवाय फळ देत नाही. जोपर्यंत मनुष्य खोटे बोलणे सोडत नाही तोपर्यंत हे 5 पुण्य कर्म फळ देत नाही.

श्लोक
दत्तमिष्टं हुतं चैव तप्तानि च तपांसि च।
वेदाः सत्यप्रतिष्ठानास्तस्मात् सत्यपरो भवेत्।।

1. दान
दान करण्याला हिंदू धर्मात खुप महत्त्व दिले आहे. ग्रंथानुसार दान केल्याने मनुष्य आपल्या अनेक पापांचे प्रायश्चित्त करु शकतो. परंतु ही गोष्ट खुप कमी लोकांना माहिती असेल की, जोपर्यंत मनुष्य खोटे बोलणे सोडत नाही तोपर्यंत दान केल्याचे फळ मिळत नाही.

अन्य चार गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...