आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा आणि आरोग्य समस्यांवर रामबाण आहे बिल्वपत्र, श्रावणात असे करा USE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धामिर्क कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. श्रावण मास निमित्ताने आम्ही तुम्हाला या झाडाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक गुणांची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे खास गुण आणि उपाय....
बातम्या आणखी आहेत...