आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्याला पैसे देताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवण्यात आलेय आचार्य चाणक्यांच्या नीती आजही आपले आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्यास मदत करतात. चाणक्यांनी याच नीतीच्या बळावर एक सामान्य बालक चंद्रगुप्तला अखंड भारताचे सम्राट बनवले. चण्याच्या नीती एकदम अचूक असून जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो. येथे जाणून घ्या, चाणक्यांनी सांगितलेल्या काही खास नीती...
बातम्या आणखी आहेत...