चाणक्य नीती : या परिस्थितीमध्ये पारख होते चांगल्या-वाईट व्यक्तीची
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
आपल्या आजुबाजूला राहणा-या लोकांपैकी कोण आपले आहे आणि कोण दिखावा करत आहे याची पारख करण्यासाठी आचार्य चाणक्या यांनी एक नीती सांगितली आहे. चाणक्यानुसार 6 परिस्थितींमध्ये जो मनुष्य आपली साथ देतो तोच आपला शुभचिंतक आहे. या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे...
आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षेत्र शत्रुसंकटे। राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बांधव:।
पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीची पारख होते...