आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी करावे हे 1 काम, यामुळे अपयशी लोकांनाही मिळू लागेल यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं म्हणतात की सकाळचा प्रभाव तुमच्या दिवसभराच्या कामावर पडतो. यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात अशाप्रकारे करावी की सर्वकाही तुमच्या मनाप्रमाणे घडेल. तुम्ही जे काही काम करणार आहेत त्यामध्ये यश मिळावे. यासाठी तुम्हाला काही खर्च करण्याची आवश्यकता नाही, फक्त सकाळी उठून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला एक सोपा उपाय लक्षात ठेवायचा आहे. येथे जाणून घ्या, कोणता आहे तो उपाय.

उपाय 
भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा। मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः।।
अर्थ : सप्तऋषी माझ्याच मनातून उत्पन्न झाले आहेत आणि माझीच विभूती आहेत. जो व्यक्ती सकाळी उठून यांच्या नावाचे स्मरण करतो त्याचा संपूर्ण दिवस उत्साह आणि आनंदात जातो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोण आहेत हे सप्तऋषी आणि त्यांचे महत्त्व...
बातम्या आणखी आहेत...