आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री होत असेल अॅसिडिटी तर चुकूनही करु नका ही 5 काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर फंक्शनल गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरच्या संशोधनात सिध्द झाले आहे की, अॅसिडिटीच्या रुग्णांचा त्रास आठवड्यातून 1-2 वेळा रात्री वाढतो, ज्यामुळे त्यांची झोप खराब होते आणि दुस-या दिवशी त्यांना याचा त्रास होतो. का होते अॅसिडिटी?

बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये दिर्घकाळ जागणे, उशीरा डिनर करणे, लेट नाइट पार्टीज, ड्रिंकिंग आणि स्मोकिंग, जास्त ऑयली किंवा जंक फूड खाल्ल्यामुळे रात्री अॅसिडिटी वाढते. जर ही समस्या इग्नोर केली तर पेप्टिक अल्सर कँसर सारखे सीरियस आजार होऊ शकतात.

काय करावे आणि काय करु नये?
डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, रात्री अॅसिडिटीची समस्या अनेक पध्दतींनी टाळता येऊ शकते. याला अॅसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेगियल रिफ्लक्स म्हणजेच GERD सुध्दा म्हणतात. जर ही समस्या इग्नोर केली तर याला पेप्टिक अल्सर आणि कँसर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो.

काय करावे आणि काय करु नये? 
डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, रात्रीची अॅसिडिटीची समस्या अनेक पध्दतींनी टाळता येऊ शकते. पुढील 10 स्लाइडवर डॉ. अग्रवाल सांगत आहेत रात्री अॅसिडिटी टाळण्यासाठी काय करावे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...