आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये लग्नानंतरची पहिली रात्र कपलसाठी काहीशी अशी असते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक देशाची संस्कृती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असतात. भारतामध्ये लग्न सोहळा बराच मोठा असतो. काही कपल्स तर एवढे थकून जातात की, लग्नाच्या पहिल्या रात्री एकमेकांसोबत कम्फर्टेबल होऊ शकत नाहीत. सायकॅट्रिस्ट डॉ. रामगुलाम राजदान यांच्यानुसार न्यू मॅरीड कपलला एक ते दोन दिवस कम्फर्टेबल होण्यासाठी लागतात. सर्वात पहिले ते एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, लग्नाच्या पहिल्या रात्री इंडियन कपल कोणती 9 कामे करतात.
बातम्या आणखी आहेत...