आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या नात्यामधील दुरावा नष्ट करतील हे खास उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करत असतील तर त्यांच्यामधील नाते नेहमी सुखी राहते तसेच त्यांना समाज आणि कुटुंबात मान-सन्मान मिळतो. याचा कारणामुळे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये शिव-पार्वती आणि श्रीराम-सीता यांना आदर्श दाम्पत्य मानले जाते. परंतु सध्याच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होत असून पती-पत्नीमधील कलहाचे प्रमाण वाढत आहे.तुमच्याही आयुष्यात अशाप्रकारची समस्या असल्यास तंत्र शास्त्रातील हे 10 उपाय करून पती-पत्नीमधील कलह संपुष्टात आणू शकता.
बातम्या आणखी आहेत...