आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Kiss Day : Know About Special Things Of Kiss. Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

International Kiss Day : जाणून घ्‍या \'किस\' संबंधित काही खास गोष्‍टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम व्‍यक्‍त करण्‍याचे एक साधन म्‍हणजे 'किस' आहे. कोणी आपल्‍या पार्टनर, मुलगा, पेट्स यांना किस करत असतो. जगभरातील हे असे एक्‍सप्रेशन आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक व्‍यक्‍ती अत्‍यंत आनंदी असतो. एकमेकांप्रति प्रेम, कृतज्ञता, मैत्री तसेच आदर व्यक्त करण्यासाठी ‘किस’ला महत्त्व दिले जाते. वेगवेगळ्या देशांत विविध पद्धतीने किस करून भावना व्यक्त केल्या जातात.
आज इंटरनॅशनल किस डे आहे. त्‍यामुळे 'किस' संबंधित काही खास गोष्‍टी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.
मजबुत संबंध निर्माण होतात
मोठ्या प्रमाणावर लोकांना असे वाटते, की 'किस' मुळे संबंध मजबूत होतात. किस करताना शरीरामध्‍ये ऑक्सिटॉसिन नावाचे हार्मोन्‍स तयार होतात. त्‍यामुळे संबंध मजबूत होण्‍यास मदत होते. दोघांमधील जवळीकता निर्माण होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, 'कि‍स' संबंधीत काही रंजक गोष्‍टी
(सर्व छायाचित्रे फक्‍त प्रस्‍तुतीकरणासाठी वापरली आहेत.)