आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचा नेहरूंचे मॅनेजमेंट मंत्र : जे तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. ते फक्त राष्ट्रीय नेतेच नव्हते तर एक उत्तम लेखकही होते. 'भारत एक खोज' पुस्तकातून त्यांनी यशस्वी जीवनाचे अनेक सूत्र सांगितले आहेत. पं. नेहरू यांना नेहमी कामामध्ये वस्त राहणे आवडत होते. ते दररोज 15 तासांपेक्षा जास्त काम करत होते. आळस करणे आणि काम टाळणे या दोन गोष्टींची त्यांना खूप चीड होती. पं. नेहरूंनी सर्वात जास्त काम आणि त्यामुळे मिळणाऱ्या यशाबद्दल जास्त गोष्टी सांगितल्या आहेत. बालदिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंचे काही खास सूत्र सांगत आहोत. या सूत्रांचा अवलंब केल्यास तुमच्या जीवनातही यशस्वी बदल घडू शकतात.

- जीवन पत्त्याच्या खेळाप्रमाणे आहे. तुमच्या हातामध्ये जो पत्ता असेल ती नियती आहे. तुम्ही कशाप्रकारे खेळता ही तुमची स्वतंत्र इच्छा आहे.
- संकटकाळी प्रत्येक छोट्या गोष्टीलासुद्धा खूप महत्त्व असते.

- एक सिद्धांताला वास्तवासोबत संतुलित करणे आवश्यक आहे.

- आपल्यामध्ये सर्वात मोठी कमतरता ही आहे की, आपण एखाद्या गोष्टीवर चर्चा जास्त आणि काम कमी करतो.

पुढे वाचा, चाचा नेहरूंचे इतर मॅनेजमेंट मंत्र....