आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउज्जेन - संगणक आज कित्येक लोकांची अत्यावश्यक गरज बनला आहे. डाटा साठवण्यासाठी पूर्वी लोक सीडी चा वापर करायचे परंतु काळाच्या ओघात सीडीचा वापर कमी होतोय, सीडीची जागा पेनड्राईव्हने घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये टाकावू सीडी पाहायला मिळतात. परंतु अशा टाकावू सीडींपासून आपण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करु शकतो.
टाकावू सीडींचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्यास, घर सजवण्यासाठी आणि घरात आनंदमय वातावरण निर्माण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सीडींचे असे काही वापर दाखवणार आहोत, जे सहज शक्य आहेत. ते पाहून तुम्हीसुध्दा करु शकता. त्याचा वापर केल्यास आपण घराला एका वेगळया पध्दतीने सजवू शकतो. आणि घरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करु शकतो.
पुढील स्लाइडवर पाहा, सीडींचे अफलातून उपयोग, ज्यामूळे येईल घराला शोभा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.