आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep Away These 10 People For Get Success Quickly

PICS: या 10 लोकांपासून नेहमी दूर राहा! झटपट यशस्वी व्हाल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक धर्मामध्ये सुखी, शांत, अनुसाशित आणि संयमी जीवन जगण्याचे मार्ग दाखवण्यात आले आहेत. अनेक लोक धर्माचे पालन करतात परंतु अधार्मिक कर्म करणारे लोक कधीही सुखी राहू शकत नाहीत. हे लोक दुस-याना उपदेश देण्यात कुठेही मागे राहत नाहीत, परंतु स्वतः सत्य, प्रेम, अहिंसा, सदाचार अशा मार्गांचा अवलंब करण्याचा विचारही मनामध्ये आणत नाहीत.

सरळ शब्दात सांगायचे झाल्यास, अशा लोकांशी धर्म आणि कर्माच्या गोष्टी करणे म्हणजे कलह, अशांती, आणि वादाला खतपाणी घालण्यासारखे आहे. विशेषतः हे लोक स्वभाव आणि आपल्या वाईट सवयींचे गुलाम असतात.

हिंदू धर्मग्रंथ महाभारतामध्ये वाईट स्वभाव व सवयींमुळे भ्रष्ट झालेल्या १० धर्म विरोधी लोकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोण आहेत ते दहा लोक....