आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात ठेवा या 7 गोष्टी, त्वरित समजेल कोण खरं आणि खोटं बोलत आहे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणाच्या मनात काय चालु आहे आणि कोण आपल्यापासुन एखादी गोष्ट लपवत आहे, हे आपल्याला माहीती करुन घ्यायचे असते परंतु कळु शकत नाही. गरुड पुराणानुसार कोणता व्यक्ती खरे बोलतो आणि कोण खोटे किंवा एखाद्याच्या मनात काय चालु आहे. हे जाणुन घेण्यासाठी शरीरा संबंधीत काही गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यानुसार 7 संकेत लक्षात घेऊन व्यक्तिच्या मनातील गोष्ट समजू शकते. तो श्लोक या प्रमाणे आहे.

अकारैरिंगितैर्गत्या चेष्टया भाषितेन च।
नेत्रवक्त्रविकाराभ्यां लक्ष्यतेर्न्गतं मनः।।

अर्थ - 1. शरीराचा आकार, 2. संकेत, 3. गति, 4. चेष्टा, 5. वाणी, 6. नेत्र आणि 7 चेह-यावरील हावभावांनी कोणत्याही प्रकारची मनातली गोष्ट ओळखता येऊ शकते.

पुढील स्लाईडवर वाचा... या 7 संकेतांनी एखाद्याच्या मनातील गोष्ट कशी ओळखता येते...
बातम्या आणखी आहेत...