आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजामध्ये असावेत हे गुण, पितामह भीष्मांनी सांगितले होते युधिष्ठीरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास 70-80 वर्षांपूर्वी आपल्या देशात राजे-महाराजे शासन करत होते. राजाच राज्याचे रक्षण आणि प्रजेच्या हितासाठी निर्णय घेत असत. एक राजामध्ये कोणकोणते गुण असावेत याचे वर्णन महाभारताच्या शांतीपर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठीर राजाला सांगितले आहेत. वर्तमानात भलेही राजांचे शासन नसले तरी त्यांनी सांगितलेले गुण आजही प्रासंगिक आहेत.

1. राजा शूरवीर असावा परंतु मोठमोठ्या पोकळ गोष्टी करू नयेत.
2. स्त्रियांचे अधिक सेवन करणारा नसावा.
3. कोणाचीही ईर्ष्या न करणारा आणि स्त्रियांचे रक्षण करणारा असावा.
4. सर्वांशी प्रेमाने वागावे.
5. क्रूरता, बळजबरी, अधिकाराचा चुकीचा वापरू धन संग्रह करू नये.
6. स्वतःच्या मर्यादेमध्ये राहून सुखांचा उपभोग घ्यावा.
7. दीनता न आणता प्रिय भाषण करावे.
8. स्पष्ट व्यवहार करावा परंतु त्यामध्ये कठोरता नसावी.
9. दुष्ट लोकांशी संगत करू नये.
10. भावंडांशी कलह करू नये.
11. राजभक्त नसणाऱ्या व्यक्तीला दूत करू देवू नये.
12. कोणालाही त्रास न देत स्वताचे कार्य पूर्ण करावे.

राजामध्ये इतर कोणते गुण असावेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...