आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Works That Are Sin According To Hindu Mythology

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, शरीराने व मनाने तीन आणि वाणीने होणारे चार पाप कोणते आहेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा युधिष्ठीरने पितामह भीष्म यांना मनुष्याने कोण-कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत असा प्रश्न विचारला. महाभारताच्या अनुशासन पर्वानुसार या प्रश्नाचे उत्तर देताना पितामह भीष्म यांनी सांगितले की, शरीराने तीन, वाणीने चार आणि मनाने तीन कामांचा त्याग करावा. अशाप्रकारे दहा महापाप सांगितले गेले आहेत.

शरीराने होणारे तीन महापाप - यामधील पहिले पाप हिंसा करणे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक स्वरुपात हिंसा करणे हे पाप मानले गेले आहे.

पुरुषांसाठी शरीराने होणारे भयंकर महापाप परस्त्रीगमन आणि स्त्रियांसाठी परपुरुषगमन हे आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कर्म महापाप मानले गेले आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या प्रती प्रामाणिक राहून वैवाहिक जीवनातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एकमेकांचा विश्वासघात करू नये.

शरीराने होणारे पुढील पाप चोरी आहे. चोरी करणे हे महापाप मानण्यात आले आहे. मनुष्याने स्वतः कष्ट करून धन प्राप्त करावे. इतर लोकांच्या वस्तू चोरणे महापाप आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अनुशासन पर्वातील इतर काही खास गोष्टी..