आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिक दृष्टीकोनातून प्रत्येक सण, उत्सव, व्रत-उपवासाचे शुभ फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्याच्याशी संबधित शास्त्रामध्ये सांगितलेल्या विधी-नियमांचे पालन केले जाते. हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावस्येपर्यंत पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष काळात पूर्वजांसाठी श्रद्धेने धर्म-कर्म, दान व तर्पण करणे अनिवार्य आहे. विशेषतः श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या धर्म-कर्म, भोजन संबंधित गोष्टींमध्ये काही विशेष वस्तूंचा उपयोग केला जातो तर काही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. या सर्व गोष्टींची माहिती प्रत्येक व्यक्तीला असेलच असे नाही.
यावर्षी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत श्राद्धपक्ष आहे. या दरम्यान खाण्या-पिण्यात, पूजेमध्ये काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.