आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश हवे असेल तर विसरू नका धर्मग्रंथांमधील हे प्राचीन फंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले धर्म ग्रंथ ज्ञानाचे भांडार आहेत. ऋषीमुनी आणि विद्वानांनी अनेक अशा ज्ञानाच्या गोष्टी कमी शब्दात श्लोकाच्या माध्यमातून ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्या आहेत. जो व्यक्ती या श्लोकांचा अर्थ व्यवस्थित समजून घेईल त्याचे आयुष्य इतर लोकांपेक्षा वेगळे आणि सुखी होऊ शकते. यामुळे प्रत्येक व्यक्तीने धर्म ग्रंथामधील गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा जीवनात उपयोग करण्याचा प्रयत्न करावा.

अलसस्य कुतो विद्या, अविद्यस् कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम् , अमित्रस्य कुतः सुखम् ।।

अर्थ - आळशी व्यक्तीला विद्या कोठे, मूर्ख व्यक्तीला धन कोठे, निर्धन व्यक्तीला मित्र कोठे आणि अमित्राला सुख कोठे मिळते.
आलस्यं हि मनुष्याण, शरीरस्थो महान् रिपुः।
नास्त्यु यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।

अर्थ - मनुष्याच्या शरीरातील आळसच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. परिश्रम, काष्टासारखा आपला दुसरा मित्र नाही कारण परिश्रम करणाऱ्या व्यक्ती कधीही दुःखी राहत नाही.

पुढे जाणून घ्या, ज्ञान वाढवणारे इतर श्लोक...