आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळशी लोकांच्या सवयी जाणून घ्या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप काळ दु:खी जीवन जगणे कुणालाही आवडत नाही. आळशी लोकही चांगल्या जीवनाची अपेक्षा करतात. ज्या सवयींवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते त्याविषयी..

- आजची कामे उद्यावर ढकलणे व मी हे काम करेन असे म्हणणे

- काम पाहताच ते अशक्य असल्याची तक्रार करणे

- आव्हानांचा सामना करण्याची भीती वाटणे आणि धाडस नसल्याचा बहाणा करणे

- आयुष्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याविषयी काहीच माहिती नसणे

- नवी नाती निर्माण करून त्रास कमी करण्याविषयी विचार करणे

- प्रत्येक छोट्या-मोठय़ा गोष्टींवर वाद घालणे

- पुढे जाण्यासाठी चुकीच्या लोकांनाही माफ करावे लागते, पण अशा लोकांना कधी माफ करणार नाही, असा विचार करणे.