आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रातील या उपायाने मन होत नाही अस्वस्थ आणि तन राहते निरोगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात अनेकवेळा कुटुंबात किंवा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आपसातील संबंधामध्ये अहं, अपेक्षा किंवा तणावामुळे मतभेद आणि दुरावा दिसून येत आहे. परंतु व्यावहारिक जीवनाच्या दृष्टीकोनातून ज्या मानसिकतेवर धार्मिकता आणि अध्यात्मिकता टिकून राहते, त्यामध्ये मानवीय संबंधाची भूमिका महत्त्वाची आहे. सुखद नात्याच्या अभावामध्ये तन निरोगी राहिले तर मन अस्वस्थ राहते.
धार्मिक दृष्टीकोनातून संबंधामध्ये कटुता, मतभेद हे मनुष्याच्या स्वभावातील एक गुणाच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. जाणून घ्या, कोणता आहे तो गुण, ज्याकडे मनुष्य कानाडोळाकरून नुकसान किंवा अपयशाला सामोरे जातो तसेच संबंधामध्ये दुरावा निर्माण करून घेतो.
खास गुण - क्षमा म्हणजे माफ करणे. कशाप्रकारे क्षमा भाव आत्मसात करून जीवनात सुख आणि मनशांती कायम ठेवावी? जाणून घ्या...