आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक सुख देऊ शकतात आनंद रामायणात सांगितलेल्या या 7 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम आणि सीतेच्या जीवनावर अनेक ग्रंथ लिहिली गेले आहेत. आनंद रामायण यामधील एक आहे. श्रीरामलग्न पाण्डेय हे आनंद रामायणाचे लेखक आहेत. याची रचना वाल्मीकि रामायणाच्या आधारावर केली गेली आहे. आनंद रामायणामध्ये जवळपास 9 काण्ड आहेत, ज्यामध्ये श्रीरामाच्या जन्मापासून तर स्वलोकगमनापर्यंतच्या कथा सांगिलल्या आहेत.
आनंद रामायाणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्यासाठी खुप आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांसंबंधी एक श्लोससुध्दा आहे.

श्लोक

सत्यं शौचं दया क्षान्तिर्जवं मधुरं वचः।
द्विजगोयतिसद्धक्तिः सप्तैते शुभदा गुणाः।।
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 6 गुणांविषयी सविस्तर माहिती...