आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या दसऱ्याला स्वतःमध्ये करा हे 7 बदल, मिळेल मनासारखे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद रामायणामध्ये जवळपास 9 काण्ड आहेत, ज्यामध्ये श्रीरामाच्या जन्मापासून ते स्वलोकगमनापर्यंतच्या कथा सांगिलल्या आहेत. आनंद रामायाणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्यासाठी खुप आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांसंबंधी एक श्लोससुध्दा आहे.

श्लोक
सत्यं शौचं दया क्षान्तिर्जवं मधुरं वचः।
द्विजगोयतिसद्धक्तिः सप्तैते शुभदा गुणाः।।

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 7 गुणांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...