आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमद्भगवतः स्वर्गासारखे जीवन हवे असेल तर नेहमी करा हे 4 काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमद्भगवतः मध्ये स्वतः कृष्ण देवाने काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम करतो. त्याला निश्चित स्वर्ग प्राप्ति होते. अशा मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नर्कात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य केली पाहिजे.

श्लोक
दानेन तपसा चैव सत्येन च दमेन च।
ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः।।

1. दान
दान करण्याला हिंदू धर्मात खुप पुण्याचे काम मानले जाते. अनेक ग्रंथांत दान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले आहेत. श्रीमद्भगवतः नुसार जो मनुष्य गरजु लोकांना नियमित दान करतो त्याला पुण्य प्राप्ति होते. मनुष्याने कधीच आपल्या दानाचा हिशोब ठेवू नये. गुप्त पध्दतीने दान केले पाहिजे. दान केल्याचा दिखावा करु नये. जो दान संबंधीत या गोष्टींना लक्षात ठेवतो त्याचे सर्व पाप कर्म मिटतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते.

इतर तीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....