आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टीत राहू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांचा एक दोहा वाचून समजू शकते की, मनुष्याने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये कधीच संतुष्ट होऊ नये.

तीन ठौर संतोष कर, तिय भोजन धन माहिं।
दानन में अध्ययन में, जप में कीजै नाहिं।।

या तीन गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे
1. पत्नी

प्रत्येक व्यक्तीने आपल्या पत्नीपासून संतुष्ट राहावे. इतर स्त्रियांच्या मागे धावू नये. इतर स्त्रीकडे लक्ष देणाऱ्या व्यक्तीवर त्याची पत्नी रुष्ठ राहते. यामुळे वाद निर्माण होऊन पती-पत्नीचे नाते तुटू शकते. वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख कायम ठेवण्यासाठी व्यक्तीने आपल्या पत्नीमध्येच संतुष्ट राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चाणक्य नीतीच्या इतर खास गोष्टी...