आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत : या 5 लोकांसोबत कधीच करू नये मैत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरुक्षेत्रात बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माने युधिष्टिरला जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या आजही आपल्या जीवनात उपयोग आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्माने युधिष्टिरला पुर्ण ज्ञान दिले.

1. आळशी
आळस मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती जीवनात कोणत्याही संधीचा लाभ घेऊ शकत नाही. आळसामुळे व्यक्ती स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही आणि सर्वांच्या नजरेत वाईट बनतो. या लोकांच्या संगतीमध्ये अपनी आळशी होऊ शकतो. यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करू नये.
पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या 4 व्यक्तींसोबत मैत्री करू नये....